On 26th January 2025, Rajmudra Career Academy organized a grand Cycle Rally – "Pedal for Progress: Shiksha aur Sakshamta" – to spread awareness about girl child education, competitive exam opportunities, and environmental consciousness across remote villages of Ahilyanagar district. Over 450+ students, volunteers, and local youth participated, cycling through 12 villages and conducting street plays to motivate rural families. The rally concluded at the academy campus with an oath to break barriers in education. This initiative reflected our belief that every revolution begins with a single pedal stroke.
On 15th August 2026, Rajmudra Career Academy celebrated "Yashotsav 2026" – a grand felicitation ceremony honouring the outstanding achievers from our academic and extracurricular programs. The event witnessed the presence of distinguished guests, educators, and proud parents as we recognised students who excelled in competitive exams, sports, and community service. The ceremony featured inspirational talks, cultural performances, and a special moment where past beneficiaries shared their success stories. Yashotsav 2026 reaffirmed our commitment to nurturing talent and celebrating every milestone on the journey to excellence.
15 ऑगस्ट 2026 रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून संकल्प अभिनव भारत फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने राजमुद्रा प्रशासकीय करिअर अकॅडमीतील गरजू विद्यार्थ्यांना शूजचे वाटप करण्यात आले. महापौर सौ. ज्योतीताई अमोल गाडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शूजचे वाटप करण्यात आले. तसेच त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
गोरगरीब, निराधार, ऊसतोड कामगारांच्या कुटुंबातील तसेच आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ मिळाला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन त्यांना आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्या आत्मविश्वासाला बळ देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.
यावेळी माजी मुख्याध्यापक देवराव परकाळे, राजे चौथे छत्रपती शिवाजी महाराज स्मेलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष यशवंतभाऊ तोडमल, पालक प्रतिनिधी योगेश शिंदे, रणसिंग सर, राजमुद्रा परिवाराचे व्यवस्थापक विनायकराव पांडुळे, विशाल पांडुळे, जिजाबाई शिक्षण संस्था व राजमुद्रा करिअर अकॅडमीच्या अध्यक्षा नंदाताई पांडुळे यांच्यासह मान्यवर, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
संकल्प अभिनव भारत फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात आलेला हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविणारा ठरला. आर्थिक परिस्थितीमुळे अडचणींचा सामना करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या वाटचालीत समाजातील विविध घटकांनी योगदान द्यावे, असा सकारात्मक संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या उपक्रमाबद्दल राजमुद्रा परिवार, राजमुद्रा प्रशासकीय करिअर अकॅडमी, जिजाबाई शिक्षण संस्था, पालक व विद्यार्थी परिवाराच्या वतीने संकल्प अभिनव भारत फाउंडेशनचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
Office: rajmudra career academy,Nalegaon Road,Near ByPass,Ahilyanagar - 414001
+91 7218463789
rajmudracareeracademy@gmail.com